अनेक नेते चांगली भाषणं करतात पण संघर्षाच्या वेळी मैदानातून पळ काढतात

  मुंबई दि.२९ : जानेवारी : आपल्याकडे अनेक नेत्यांना चांगली भाषणं करता येतात. मात्र, संघर्षाची वेळ आल्यावर हेच नेते मैदानातून पळ काढतात. कोरोनाच्या काळात आपण घरात लपून बसणारे नेते पाहिले असतील. मात्र कोरोनोच्या संकटाच्या काळात, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत घरी बसून न राहता सातत्याने सर्व परिस्थितींना धीटपणे सामोरे जाऊन समाजातील कष्टक-यांची दु:ख समजवून घेत सर्व … Read more

…तर उर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं, म्हणजे….

मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीजबिलावरून राजकारण चांगलेच तापले आहे. वाढीव वीजबिलावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यातच आज प्रवीण दरेकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला आहे. भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, … Read more

…अन् विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनाही अश्रू अनावर झाले… माझे लेकरु मला परत द्या…आईने मांडली व्यथा…!

सांगली, दि. २१, : विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आपल्या आजच्या सांगली जिल्ह्याच्या दौ-यात तेथील तडवळे गावाला भेट दिली. या गावातील तरूण शुभम जाधव हा २२ वर्षाचा तरुण अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला, त्यामुळे जाधव यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या घरी दरेकर यांनी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. अतिवृष्टीमुळे त्यांचे कुटुंबच उध्वस्त झाले आहे, पण … Read more

पुलावर थांबून काही होणार नाही, प्रत्यक्षात मदत हवी,आमदार प्रवीण दरेकर यांचा अक्कलकोट भागात दौरा

  अक्कलकोट, दि.२० : राज्यात पूरग्रस्तांच्याबाबतीत नुसती आश्वासने आणि चर्चाच सुरू आहेत.पुलावर थांबून काही होणार नाही तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करायला हवी.त्यात हे सरकार कमी पडत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोमवारी अक्कलकोट दौरा संपल्यानंतर त्यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील बिंजगेर, संगोगी(ब), रुड्डेवाडी, आंदेवाडी या भागातील … Read more