ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

बाळासाहेब थोरात काँग्रेस

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला विरोधकांचा समाचार

मुंबई : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेत राज्य सरकारने लॉकडाऊन केले.यावरून राज्य राजकारण रंगले आहे लॉकडाउन, व्हेंटिलेटर,रेमडेसीविर इनजक्षेनं आणि…

पश्चिम बंगालमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय, सर्व…

नवी दिल्ली -दिवसेंदिवस देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे पश्चिम बंगाल मधील सर्व राजकीय सभा त्यांनी रद्द केल्या आहेत. गेल्या दोन ते…

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन

नांदेड : नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अंतापूरकर यांच्यावर मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.…

राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार;कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा…

मुंबई, दि. ६ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात…

कोरोना रोखण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढे यावे, ‘जिंदगी, जान उसके बाद काम’ – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. ३ : – ‘ हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱ्या बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव…

कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा; माध्यमांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई दि ३ : कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व…
Don`t copy text!