---Advertisement---

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन

Follow Us:
---Advertisement---

नांदेड : नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अंतापूरकर यांच्यावर मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

अंतापूरकर यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे निधन झाले.त्यामुळे नांदेड परिसरावर शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!