ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

भारत

ऑलिम्पिक 2020! चक दे इंडिया, हॉकीत ४१ वर्षानंतर भारताने जिंकले ब्रॉंझ पदक, जर्मनीवर दणदणीत विजय

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारती पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवत तब्बल 41 वर्षापसुनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला आहे. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 अशा फरकाने जिंकला. भारताने जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय…

भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत प्रवेश

टोकियो : भारतीय महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौर हिने थाळीफेक या खेळात अंतिम फेरी गाठली आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका खेळात पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.…

मुकेश अंबानीनी केली जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोनची घोषणा

मुंबई : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी देशात नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा केली आहे. जिओ फोन नेक्स्ट असे या फोनचे नाव असून या वर्षी 10 सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थी दिवशी लॉन्च केला जाईल, रिलायन्स समूहाचे…

भारताचा पहिला डाव २४४ धावांत संपुष्टात, ऑस्ट्रेलियाकडे ९४ धावांची आघाडी

सिडनी : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाच्या पडझडीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात भारताकडे ५३ धावांची आघाडी

–अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. गोलंदाजांनी भारतीय संघाला महत्त्वाची आघाडी मिळून दिली. अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या…
Don`t copy text!