---Advertisement---

भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

टोकियो : भारतीय महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौर हिने थाळीफेक या खेळात अंतिम फेरी गाठली आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका खेळात पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

कमलप्रीत कौर हिने तिन्ही प्रयत्नांमध्ये 60 मीटरच्या वरची कामगिरी करत, ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज कमलप्रीत कौर हिने पहिल्या प्रयत्नात 60.29 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा 63.97 मीटर अशी कामगिरी नोंदवली. यासह ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!