ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.13:  येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. येत्या…

महापालिका निवडणुकीत युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील समीकरणे पाहून स्थानिक नेतेच…

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार आहे,अशी…

‘थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये’ ‘अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही’…

मुंबई : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या…

2014 सारखा धोका होऊ नये म्हणून काँग्रेसची स्वबळाची तयारी – नाना पटोले

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. 2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये, म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत. असे नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र काँग्रेसचे…

नाना पटोले यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीडून सडेतोड उत्तर

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार…

केंद्र शासनाने महाराष्ट्राला प्रति महिना ३ कोटी लस देण्यासंदर्भातील ठराव विधिमंडळात संमत

मुंबई, दि. 6 : राज्यातील कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी  व तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने प्रति महिना किमान 3 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव आज विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात…

राज्य सरकार शेतकरी हितासाठी कायम तत्पर – उपमुख्यमंत्री

मुंबई :  केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,…

पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी आरटी-पीसीआर चाचणी ; लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसह सर्वांना…

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद…

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना

मुंबई दि 16: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना…

मंत्री अशोक चव्हाणांनी खासदार छत्रपती संभाजी राजेंना दिला “हा” सल्ला

नांदेड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी या मुद्ययावरून राज्यभर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संभाजी राजे यांना या…
Don`t copy text!