२७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात – नारायण राणे
मुंबई : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानावरुन मंगळवारी राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळला. नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…