सागरी किनारा मार्गाचे काम वेगाने सुरु ; पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणार, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा व दिल्या पालिकेला सूचना
मुंबई दि १५: सागरी किनारा म्हणजेच कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे सरकत असून पावसाळ्यात देखील पातमुखे ( आऊटफॉल), पंपिंग, खुले नाले यावाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो याविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेकडून आढावा घेतला व सूचना दिल्या. पुराच्या पाण्याचा निचरा होऊन कोस्टल रोड कामातही बाधा येणार नाही तसेच नागरिकांनाही … Read more