मुख्यमंत्र्यांनी स्वतः सह करून घेतली कुटुंबाची आरोग्य तपासणी

  मुंबई,दि.६ : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून आज सकाळी मुंबई येथील वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांची तसेच परिवारातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली. यामध्ये त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले व आरोग्याची माहिती भरून घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी … Read more