एकत्र कुटुंब म्हणजे मोठ्या समाजाचं प्रतिक;’प्रिसिजन गप्पां’मधील प्रकट मुलाखतीत माणिक वर्मांच्या मुलींची भावना

  सोलापूर दि. ७ : “माणिक वर्मांनी आम्हा मुलींना कलेसोबतच माणुसकी जपण्याचा आणि नातीगोती सांभाळण्याचाही वारसा दिला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना ऍडजस्टमेंट करत माणसांसोबत आनंदाने कसं जगायचं हे शिकवलं. एकत्र कुटुंब हे मोठ्या समाजाचं प्रतिक असतं ही भावना माणिकताईंनी आमच्या मनात दृढ केली.याच शब्दात ‘माणिककन्यां’नी आपली आई अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका माणिक वर्मा यांचा वारसा … Read more

रसिकांनी अनुभवला ‘सुमन सुगंध’; ‘प्रिसिजन गप्पा’च्या तपपूर्ती पर्वाला ऑनलाईन प्रारंभ

  सोलापूर दि.७ : चांगल्या गाण्याला चाल आणि अर्थ दोन्ही असतो. गाणं हे ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे. ही किमया गायकाने घडवायची असते. शब्दांचा अर्थ सुरांमधूनही येईल ते गाणं चांगलं.आपल्या तरल, भावस्पर्शी आवाजाने मराठी-हिंदी संगीतक्षेत्रात अजरामर गीते देणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी याच शब्दांत चांगल्या गाण्याची व्याख्या सांगितली. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘प्रिसिजन गप्पां’च्या १२ … Read more