ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाराष्ट्र

लॉकडाउनला दुधनीतील व्यापाऱ्यांचा विरोध; मुख्याधिकारी वाळुंज यांना दिले निवेदन

गुरुषांत माशाळ, दुधनी दि. ६ एप्रिल : दुधनी शहरातील व्यापाऱ्यांनी अंशतः लॉकडाउनला विरोध दर्शविले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकांनांबरोबर कापड दुकान, स्टेशनरी दुकान, फुटवेअर,भांडयाची दुकाने आणि इतर छोट्या-मोठ्या दुकाने कोरोनाचे सर्व नियम…

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्र मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गृह खाता कोणाकडे जाणार? याकडे राज्यातील जनतेचा लक्ष लागला होता. यावर सध्या पडदा पडला आहे.अखेर नव्या नावाची…

उद्या पत्रकारांचे इ-मेल पाठवा आंदोलन;आंदोलन यशस्वी करण्याचे एस.एम.देशमुख यांचे पत्रकारांना आवाहन

मुंबई दिनांक 4 एप्रिल : सर्व वयोगटातील पत्रकारांना कोविड-19 ची लस तातडीने दिली जावी आणि कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना किमान पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करावी या मागण्यांसाठीचे उद्याचे इ-मेल पाठवा आंदोलन यशस्वी…

मोठी बातमी..! राज्य मंत्रिमंडळाने घेतला “हा” निर्णय

मुंबई : राज्यात पूर्ण लॉकडाउन नसला तरी अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात दर शुक्रवारी रात्री ८ ते…

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण,महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद

मुंबई, दि. ४: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे…

कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा; माध्यमांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई दि ३ : कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व…

2021-22 वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाहीः बाळासाहेब थोरात

मुंबई दि. 31 मार्च 2021:  क्रेडाई, महाराष्ट्र यांनी मा. मंत्री (महसूल) यांना विनंती केली होती की, राज्य शासनाने गेल्या सप्टेंबर 2020 मध्ये वार्षिक मुल्यांकन तक्ता दर जाहीर केला होता. या तक्त्यानुसार काही प्रमाणात का होईना, मुल्यांकनात वाढ…

देशात “या” राज्यात सुरू आहे वेगात लसीकरण

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याबरोबर महाराष्ट्रात सर्वात जास्त वेगाने लसीकरण सुरू आहे. असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. केंद्राने लसीकरणाची गती वाढवण्यासाठी दिलेली चॅलेंज आम्ही स्वीकारले…
Don`t copy text!