सात कंपन्यांतील 438 रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा; 14, 15, 16 जून रोजी आयोजन, संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, दि.9 : जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यातील 438 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 14,15 आणि 16 जून 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे. जिल्ह्यातील उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उमेदवारांना रोजगार उपलब्ध … Read more

बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात 12-13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन

पुणे – राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरण्यात येणार आहेत. राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम झाला होता. परंतु सध्या उद्योग-व्यवसाय पूर्ववत सुरु होत आहेत. अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, … Read more