वागदरी मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध, शिरवळवाडी येथे मुस्लिम समाजाच्या सभामंडपाचे लोकार्पण
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जिल्हा परिषद मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी भरपूर निधी दिला जात असून यापुढेहीनिधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या सेस फंडातून मुस्लिम समाज मंदिरसाठी ३ लाख रुपये निधी मंजूर केला होता. ते … Read more