ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस

भाजप पुढची शंभर वर्षे सत्तेत येणार नाही – शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवार यांच्या मुंबईतील सिव्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. उभय नेत्यांमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली होती. या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना चांगले उधाण आले आहे. या…

महिन्याभराच्या विश्रांती नंतर शरद पवार पुन्हा मैदानात

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर  डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे शरद पवार यांनी गेल्या महिनाभर राजकीय घडामोडीपासून दुर राहुन विश्रांती…

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन…

पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी, उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुंबई, दि. २५: ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. उपमुख्यमंत्र्यांकडील बैठकीत निर्णय…

प्रसन्न जोशींनी एबीपी माझा सोडला !

'माझा'मधील माझा आज शेवटचा दिवस... 'एबीपी माझा' हे माझ्या व्यावसायिक आयुष्यातील पर्व आहे. हा प्रवास इथे, आज थांबतोय. गेले काही दिवस मी वाहिनीवर नसल्यानं अनेक मित्र, सहृद, ओळखणाऱ्यांनी आवर्जून चौकशी केली. माझ्या तब्ब्येतीबद्दलही…

ये पब्लिक है, सब जानती है!देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र

मुंबई, 15 मे : काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते…

देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना Moderna ची लस कशी दिली जाते…

मुंबई दि १३ मे - देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना Moderna ची लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्रसरकारने…

राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने लावले घरावर काळे झेंडे

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. उलट परस्परांवर आरोप करण्यात व्यग्र असलेल्या राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने आजपासून घरावर काळे झेंडे लावण्यास…

परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही

मुंबई, दि.12 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत…

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार

पुणे: पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. तानाजी पवार असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव असल्याची…
Don`t copy text!