---Advertisement---

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार

Follow Us:
---Advertisement---

पुणे: पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली.

तानाजी पवार असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे.या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!