ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ,मनीलॉंडरींग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते.…

१८-४४ वयोगटातील लसीकरण थांबणार?आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा सविस्तर

मुंबई : राज्यात १८ - ४४ वयोगटातील लसीकरण थांबणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची लस केंद्राकडून उपलब्ध होत नाही. त्यामुळे आज १८- ४४ वयोगटातील राज्य शासनाने खरेदी केलेले कोविड व्हॅक्सिंग हे आता ४५ च्या…

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे…

मुंबई, दि. १० : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर…

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित, दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची…

मुंबई, दि. ६ : ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए ) बसविण्यात येत…

पदवीधर आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या स्वीय निधीतील तब्बल एक कोटींचा निधी वैद्यकीय सुविधेसाठी दिला

सोलापूर - ( प्रतिनिधी ) - पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात तब्बल एक कोटी रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करणेत आले आहेत. कोरोनाचा…

कोरोना उपाययोजनाबाबत उद्यापासून पालकमंत्री भरणे यांच्या तालुकास्तरीय बैठका; लोकप्रतिनिधी, अधिकारी…

सोलापूर, दि. 22 : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्यापासून तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेणार आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांचा पुढाकार, उभारले ११०० बेड्सचे अद्ययावत कोविड…

पारनेर : राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने तसेच निलेश लंके प्रतिष्ठान आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने…

आरोग्य संस्थांमध्ये खाटा वाढवितानाच ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरचे व्यवस्थापन करा;आरोग्यमंत्री राजेश टोपे…

मुंबई, दि. १५: राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा. ऑक्सिजन, रेमडीसीवीरचे व्यवस्थापन तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

मुंबई,दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. दि. १ मार्च रोजी साहेबांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. योगायोग म्हणजे आज…
Don`t copy text!