ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

श्रीमती सोनिया गांधी राष्ट्रीय काँग्रेस

विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार ? यावर खासदार संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्तस झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्ष…

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा

दिल्ली : जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व कोवीड योद्ध्यांना आता मोफत विमा कवच पुरवले जाणार आहे. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी मोदींनी संवाद साधला. कोरोना काळात…

काँग्रेस पक्षात आपल्या शब्दाला किंमत नाही ! काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची जाहीर…

इंदापूर : मागील काही वर्षापासून काँग्रेसमध्ये दुर्लक्षित असलेले, केंद्रीय गृहमंत्री पद भूषविलेले, सोलापूरचे काँग्रेसचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षातील सद्यस्थिती बद्दल अस्वस्थता व्यक्त केली आहे. 'पूर्वी पक्षात माझ्या शब्दाला…

काँग्रेसमधील अंर्तगतवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

मुंबई : मुंबईतील काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दिकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. राज्यात काँग्रेसची अवस्था मागील…

दिग्विजयसिंह यांनी केलेल्या “त्या” वक्तव्याचा फारूक अब्दुल्ला यांनी केलं समर्थन

दिल्ली : काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते.त्यांनतर भाजप नेत्यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर सडकून टीका केली होती. नॅशनल…

ये पब्लिक है, सब जानती है!देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र

मुंबई, 15 मे : काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते…
Don`t copy text!