जमीन खरेदी अधिकारांचा परिपूर्ण वापर करून भूमिहीनांना हक्काची जमीन मिळवून द्या – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

अमरावती, दि. 13 : भूमिहीन शेतमजुरांना हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. योजनेत जमीन खरेदीबाबत अधिकारांचा प्रशासनाने परिपूर्ण वापर करावा व अधिकाधिक भूमिहीन बांधवांना हक्काची जमीन मिळवून द्यावी, असे निर्देश देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिले. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या … Read more