किणीमोड तांड्यातील अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांड्यातील अवैध हातभट्टी दारू साठ्यावर मंगळवारी दुपारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकून अवैध हातभट्टी दारू पकडली. शशिकांत निलु राठोडच्या पत्रा शेडच्या बाजूला तीन रबरी ट्यूब प्रत्येकी ४५ लिटर प्रमाणे ६७५० रुपये किंमतीचे एकूण १३५ लिटर अवैध हातभट्टी दारू व शंकर हरिश्चंद्र राठोडच्या शेतातील बांधावर ३ प्लास्टिक … Read more