ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील प्रमुख मुद्यांवर तासभर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून लक्ष घालण्याचे आवाहन…

राज्यातील अठरा जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात ५ टप्प्यात शिथीलता

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण ५ टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय…

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला विविध निर्णयांचा आढावा

मुंबई, दि. 18 : राज्य शासनाने मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांसह सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नोकरभरती प्रक्रियांच्या सद्य:स्थितीचा आज मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीने आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा…

ब्रेकिंग…! काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं निधन

पुणे : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगिर हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. राजीव सातव यांना २२ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. काल त्यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याने शनिवारी पहाटे पासून…

कोविडच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे वैद्यकीय…

मुंबई, दि. १५ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या २ जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत फेरप्रस्ताव शासनास पाठवावा, असे निर्देश विद्यापीठाचे…

लस आयातीसाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे – राजेश टोपे

• म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनची एमआरपी कमी करावी • राज्याचा रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांहून कमी. • रुग्णवाढीत ३६ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा ३१ वा क्रमांक • वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये टेलीआयसीयू उपचाराची सोय…

राज्यातील लॉकडाउनमध्ये वाढ…! या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा सविस्तर

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या नियम व अटींसह लॉकडाउनमध्ये ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबतची घोषणा एकदोन दिवसात केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाउन आणि मुंबईतील लोकल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपालांची भेट; मराठा आरक्षणाबाबत निवेदन सादर

मुंबई, दि. ११ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि ११ मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे  भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन सादर केले. यावेळी जेष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,…
Don`t copy text!