---Advertisement---

राज्यातील लॉकडाउनमध्ये वाढ…! या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा सविस्तर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या नियम व अटींसह लॉकडाउनमध्ये ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबतची घोषणा एकदोन दिवसात केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लॉकडाउन आणि मुंबईतील लोकल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.आजच्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!