ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

सोलापूर जिल्हा

खासदार सुप्रिया सुळे यांचे सामाजिक कार्य वाखानण्याजोगे : पालकमंत्री दत्तात्रय भरणे ” शरद…

सोलापूर  - खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीपासूनच गोरगरीब , झोपडपट्टी आणि आदिवासी भागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याला कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांचे सामाजिक कार्य वाखानण्याजोगे आहे, असे गौरवोदगार…

ज्येष्ठ नागरिकांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात – कैलास आढे

सोलापूर,दि.16: ज्येष्ठ नागरिक हे समाजासाठी संपत्ती असून त्यांचा सन्मान करावा. त्यांच्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी व्हावा. समाजकार्य विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांचा सखोल अभ्यास करुन तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन समाज…

रासायनिक खते, कोरोनाच्या परिस्थितीबाबत केंद्रीय मंत्री राज्य प्रशासनास सूचना करणार – खा. डॉ.…

सोलापूर : खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती वधारल्याच्या माहितीने काही शेतकऱ्यांनी याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा…

अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यात नुकसान,उकाड्याने हैराण नागरिकांना मात्र दिलासा

सोलापूर,दि.१३ : गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना मंगळवारी सायंकाळी अवकाळीने झोडपून काढले.वीजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यामुळे सोलापूर शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली.अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून…

सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील बाधितांना 48 लाखांची नुकसान भरपाई

सोलापूर (प्रतिनिधी) पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत तीन वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या विविध प्रकारच्या नुकसानीचे 547 प्रकरणे मंजूर झाली असून त्यासाठी तब्बल 48 लाखांची नुकसान भरपाई वनमंत्री संजय राठोड यांनी दिल्याची…

अक्कलकोट तालुक्यात मताधिक्य कोणाला ? पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालाविषयी उत्सुकता

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : अतिशय चुरशीने झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातून मताधिक्य कोणाला या विषयी जोरदार चर्चा सुरू आहे.भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच असून…

भारतीय लहुजी सेनेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर;अकरा जणांचा समावेश, जिल्हाध्यक्ष…

अक्कलकोट,दि.१२ : आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या व बालदिनाचे औचित्य साधून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक,आदर्श शिक्षिका…

सोलापूर विद्यापीठ : बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

सोलापूर, दि.११: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत बहिस्थ विभागातील बीए आणि बीकॉम तृतीय वर्ष अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात…

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सावरण्यासाठी पंतप्रधानांकडे विशेष पॅकेजची मागणी – खा. डॉ.…

सोलापूर,दि.५ : सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या नुकसानीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधीच सामना केला नव्हता. हे मोठे संकट सोलापूर जिल्ह्यातील…

कारखानादारीच्या क्षेत्रात जयहिंदचा कारभार पारदर्शी,आचेगाव येथे सहाव्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ

अक्कलकोट, दि.४ : कारखानादारीच्या क्षेत्रात आतापर्यंत जयहिंदचा कारभार पारदर्शी राहिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे,असे आवाहन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर)…
Don`t copy text!