स्वामी दर्शनाने लाभलेली मनशांती मनाला भावते – मकरंद रानडे
अक्कलकोट(प्रतिनिधी) – स्वामी भक्तीच्या माध्यमातून वटवृक्ष मंदिरात येऊन स्वामींची साधना करीत असताना जो समाधान व जी मनशांती लाभते ती अन्यत्र कोठेही लाभत नाही. त्यामुळे स्वामी दर्शनाने लाभलेले मनी शांती मनाला भावते असे मनोगत पुणे सी.आय.डी.खात्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री … Read more