ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

हिवाळी अधिवेशन

तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा…अजितदादांचं मुनगंटीवारांना थेट चॅलेंज

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाली. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…

धक्कादायक ; हिवाळी अधिवेशनापूर्व 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केवळ दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. परंतु, अधिवेशनापूर्व कोरोना चाचणीत 17 जण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पोलीस…

भाजपला हे सरकार पाडण्यात रस नाही; ते अंतर्विरोधानेच पडेल ; फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

मुंबई,दि.१३ : भाजपला हे सरकार पाडण्यात अजिबात रस नाही ते अंतर्विरोधानेच पडेल,आमच्याबद्दल ज्यांना पंतप्रधानाकडे तक्रार करायची आहे,त्यांनी खुशाल करावी, आम्ही आमचे काम करू असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते…

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय

मुंबई, दि. १० : राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि.७ डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या…

राज्यात लवकरच महिला सुरक्षा विषयक विधेयक,गृहमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई,दि.८ : राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच दिशा विधेयक मंजूर करण्यात येणार आहे,अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्य सरकार आगामी अधिवेशनामध्ये या संदर्भातील कार्यवाही करेल,असेही ते म्हणाले.…
Don`t copy text!