---Advertisement---

राज्यात लवकरच महिला सुरक्षा विषयक विधेयक,गृहमंत्र्यांनी दिली माहिती

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.८ : राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच दिशा विधेयक मंजूर करण्यात येणार आहे,अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्य सरकार आगामी अधिवेशनामध्ये या संदर्भातील कार्यवाही करेल,असेही ते म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत यासंदर्भातील महत्वाची बैठक घेतली.त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.या विधेयकाबाबत सविस्तर चर्चा झाली असून त्यात महिला आणि विविध तज्ञ मंडळी कडून येणाऱ्या सूचनांचा समावेश केला जाणार आहे. याची आम्ही वाट पाहत आहोत असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे या बैठकीला हजेरी लावली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!