विद्यार्थ्यांना महत्वाची बातमी : उद्यापासून मिळणार परीक्षेचे हॉलतिकीट
पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उद्या बुधवार (दि. ३१) पासून उपलब्ध करून देण्यात येणार…