देशातील ३० शहर होणार भिकारीमुक्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अयोध्या, त्र्यंबकेश्वर, तिरुवअनंतपूरमसह धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ३० शहरांमध्ये भीक मागण्यास बंदी लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या शहरांत भीक मागणाऱ्यांचे विशेषत: त्यातील…