“त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा” ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला
मुंबई, वृत्तसंस्था
उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्यातच भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलेलं असताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा भाजप सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीसांना स्वच्छ…