सोलापूर आकाशवाणी आज ३८ वर्षाची झाली !
सोलापूर : प्रतिनिधी
मध्यम लहरी १६०२ किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे, ही उद्घोघोषणा सोलापूर जिल्ह्यातील श्रोत्यांच्या कानी सर्वप्रथम दि.४ एप्रिल १९८६ रोजी पडली. बघता बघता आकाशवाणी आज ३८ वर्षांची झाली. अत्याधुनिक संगणकीय…