स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षांमध्ये विकास निधी पासून वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागातील बहुतांश गावांना काँग्रेसने विकास निधीही दिला नाही. स्वातंत्र्यानंतर तब्बल ६५ वर्षांमध्ये विकास निधी पासून जनतेनं वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसला यंदाच्याही निवडणुकीतून…