हुकूमशाही व देशाचे संविधान बदलणाऱ्या विरोधात एक व्हा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
लोकसभेची लढाई ही कोणा एका उमेदवाराविरुद्ध नाही.ती हुकूमशाही विरुद्ध आणि देशाचे संविधान घटना बदलणाऱ्याच्या विरोधातली आहे. ही प्रवृत्ती आपल्याला ठेचून काढायची आहे. या लढाईसाठी आता मतदारांनी सज्ज राहावे,असे…