ठाकरेंना धक्का : आ.वायकर शिवसेनेत दाखल
मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत वर्षा निवासस्थानी प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व विश्वासू…