अभिनेता मुश्ताक खान यांचं अपहरण करून खंडणी वसूल
मुंबई, वृत्तसंस्था
अभिनेता मुश्ताक खान यांचं अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे बॉलिवूड क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांचा बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. एका कार्यक्रमाचं नाव सांगून मला बोलावण्यात…