बॉम्बच्या अफवेने ताजमहालमध्ये उडाली खळबळ, पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
नवी दिल्ली : आग्रा येथील ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. मूळचा फिरोजाबादचा असणार्या या तरुणाने पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर फोन करुन ताजमहालच्या आत स्फोटकं ठेवण्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्या नंतर पोलिसांनी सर्व पर्यटकांना ताजमहालमधून बाहेर काढत दरवाजे बंद करण्यात … Read more