शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढविली
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा २ लाखांपर्यंत करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केला आहे. यापूर्वी १ लाख ६१ हजार रुपये मर्यादा होती.…