राजकीय सुडापोटी कारवाई : आ.पवारांचा आरोप
मुंबई : वृत्तसंस्था
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित कन्नड साखर कारखान्याच्या मालमत्तेवर केलेली जप्तीची कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर असून ती राजकीय सूडापोटी करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस…