विमानतळावरून ३ किलो सोने जप्त
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या तीन दिवसांत विविध १० प्रकरणांत मिळून मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एकूण एक कोटी ६० लाख रुपयांचे सोने पकडले आहे. या सोन्याचे वजन ३ किलो ३ ग्रॅम असून याचसोबत २ आयफोन देखील जप्त करण्यात आले आहे.…