ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Ajit pawar

आमचं काम बोलतंय ; पिंपरी-चिंचवडच्या सभेत देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

पुणे वृत्तसंस्था : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची जोरदार प्रचारसभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर…

‘अजित पवार’ उमेदवार; नाव आणि घड्याळामुळे राजकीय चर्चांना उधाण

पिंपरी-चिंचवड वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात एक अनोखी आणि गोंधळ उडवणारी घटना समोर आली आहे. ‘अजित पवार’ या नावाचा उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, हेच नाव…

शिष्यवृत्ती योजनांत पारदर्शकतेचा नवा नियम; एकाच कुटुंबातील लाभावर मर्यादा येणार

मुंबई प्रतिनिधी : गरजू व वंचित घटकांतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये आता अधिक पारदर्शकता आणली जाणार आहे. टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या स्वायत्त…

सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला

मुंबई, वृत्तसंस्था  मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर…

शरद पवार गटाचे २ नेते अजित पवारांच्या भेटीला

मुंबई वृत्तसंस्था  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडताय. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर मात केली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 41 आमदार निवडून…

अजित पवार शरद पवारांच्या भेटीला.. चर्चांना उधाण

नवी दिल्ली वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहपरिवार आज अचानक सकाळी शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस आहे.  2023 मध्ये…

अजित पवारांना मोठा दिलासा, जप्त केलेली संपत्ती मिळणार परत

मुंबई वृत्तसंस्था  अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना आयकर विभागाकडून दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली आहे.दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलने याबाबतचे…

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई, वृत्तसंस्था  आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र…

आज फक्त ३ नेतेच शपथ घेणार, मंत्रिपदासाठी अजून वेटिंग

मुंबई वृत्तसंस्था  आज आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असूनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती राहणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु असून राज्याचे ३ नेतेच शपथ घेणार असून अद्याप मंत्रि‍पदासाठी इच्छुक…

अजित पवार दिल्लीत मुक्कामी.. तरीही पदरी निराशाच

नवी दिल्ली वृत्तसंस्था  दिल्लीसह महाराष्ट्रात राजकीय हालचाली सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तब्बल दोन दिवस राजधानी दिल्लीत होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे…
Don`t copy text!