अक्षय तृतीयाच्या शुभ मुर्हूतावर नियोजित कामांचा ध्वनी चित्रफितचा शुभारंभ
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य सातासमुद्रा पलीकडे पोहचलेले असून, महाप्रसाद…