ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot news

विना मास्कवाल्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना मास्क द्या,जनतेची मागणी ! पोलीस कारवाईने अक्कलकोट…

अक्कलकोट,दि.२३ : अक्कलकोट शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उत्तर पोलीस ठाणे व दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना कडून कोरोना प्रतीबंधाच्या धर्तीवर विना मास्क असणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची तसेच नागरीकांची…

सिंदखेड रस्त्यावरील बोगद्याप्रकरणी नितीन गडकरी यांची भेट घेणार,आता खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी…

अक्कलकोट, दि.२१ : उत्तर भागात सिंदखेडकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील बोगदयासाठी पुढचे पाऊल म्हणून शेतकरी व नागरिकांनी आक्रमक होत रविवारी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती दाखवली.यावेळी खासदार…

अक्कलकोटमध्ये रमाई आवास योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळेना !…

अक्कलकोट,दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील व शहरातील रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१९-२० साली मंजूर झालेल्या ११९ लाभार्थी यांना पहिल्या टप्प्याचे अनुदान तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी वितरीत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु…

आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भाविकांना वटवृक्ष स्वामी दर्शनाची वाट मोकळी

अक्कलकोट,दि.१५ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मंदीरे उघडण्याचे जाहीर केले.या अनुषंगाने स्वामी भक्तांना स्वामी दर्शनाची लागलेली आस पुर्ण होत असल्याने दिवाळीची…

आपुलकी संस्थेच्यावतीने गरीब महिलांना साडी वाटप, वसंत देडे यांनी घेतला पुढाकार

अक्कलकोट,दि.१४ : सशस्त्र क्रांतीचे जनक आदय गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त आपुलकी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने संस्थेच्या आवारात गरजु मातंग व कंत्राटी पन्नास झाडू महिला कामगारानां विशाल राठौर यांच्या अध्यक्षतेखाली…

भारतीय लहुजी सेनेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर;अकरा जणांचा समावेश, जिल्हाध्यक्ष…

अक्कलकोट,दि.१२ : आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या व बालदिनाचे औचित्य साधून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक,आदर्श शिक्षिका…

कचरा गोळा करण्यासाठी वागदरी ग्रामपंचायतीने घेतला मिनी ट्रॅक्टर

अक्कलकोट, दि.१२ : ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत दररोज गावात गोळा झालेला कचरा गावाबाहेर नेण्यासाठी वागदरी ग्रामपंचायतीने एका मिनी ट्रॅक्टर खरेदी केली आहे.आता त्या माध्यमातून कचरा गावाबाहेर टाकला जाणार आहे. ग्रामसेविका रेखा…

अक्कलकोटच्या सखी ग्रुपमुळे पूरग्रस्त बबलाद ग्रामस्थांची दिवाळी झाली ‘गोड’

अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट येथील सखी ग्रुप तर्फे दरवर्षी दिवाळीनिमित्त आगळावेगळा समाजोपयोगी कार्यक्रम राबविला जातो.यंदाच्या दिवाळीतही अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावच्या शंभर पूरग्रस्त कुटुंबाना दिवाळी भेट देण्यात आली. अक्कलकोट…
Don`t copy text!