ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot news

दुधनीत वीर राणी कित्तुर चन्नम्मा यांची २४२वी जयंती साजरी

दुधनी दि. २५ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील पंचमसाली युवा संघटनेच्यावतीने विर राणी कित्तुर चन्नम्मा यांची २४२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुरुवात विर राणी कित्तुर चन्नम्मा यांच्या प्रतिमा पुजनकरुन करण्यात आले.…

पूरग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत तोकडी,अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांत नाराजीचा सूर

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यात आठ दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा परिस्थितीत सरकारकडून भरघोस मदत मिळेल,अशी आशा होती. परंतु सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी…

अक्कलकोट तालुक्याला केंद्रातून पॅकेज द्यावे,रिपाईंची मागणी

अक्कलकोट,दि.२२ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अक्कलकोट शहर व तालुका यांच्या वतीने पंढरपूर येथे केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंञी रामदास आठवले हे परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आले असता त्यांना प्रदेश…

शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : म्हेत्रे,हालहळळी मैं येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात भीमा आणि बोरी नदीच्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उभे राहण्यासाठी मदतीची गरज आहे पण शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करत…

अक्कलकोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पूरग्रस्तांना मदत,अडचणीच्या काळात दिला आधार

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात भीमा नदीला आलेल्या महापूरामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली…

मातंग समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन

अक्कलकोट,दि.२१ : लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,त्यांचे राष्ट्रीय स्मारक घाटकोपर चिरागनगर येथे व्हावे, मातंग समाजास अ, ब, क, ड वर्गवारी प्रमाणे स्वतंत्र आरक्षण द्यावे यासह विविध मागण्या संदर्भात…

पुलावर थांबून काही होणार नाही, प्रत्यक्षात मदत हवी,आमदार प्रवीण दरेकर यांचा अक्कलकोट भागात दौरा

अक्कलकोट, दि.२० : राज्यात पूरग्रस्तांच्याबाबतीत नुसती आश्वासने आणि चर्चाच सुरू आहेत.पुलावर थांबून काही होणार नाही तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करायला हवी.त्यात हे सरकार कमी पडत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी…

पूरग्रस्तांना मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची,वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा…

अक्कलकोट, दि.२० : राज्यात अनेक ठिकाणी पुरामुळे नुकसान झाले ही खरी गोष्ट आहे,परंतु पूरग्रस्तांना मदत करणे ही पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे त्यानंतर केंद्र सरकारची आहे,असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब…

अक्कलकोट : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते वारसदारांना धनादेशाचे वाटप

सोलापूर,दि.19: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,…

अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

सोलापूर, दि. 19:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव…
Don`t copy text!