ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

महागाईच्या काळात अक्कलकोटमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह !

अक्कलकोट : प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोटतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मार्च २०२४ रोजी सायं. ६.४० वाजता गोरज मुहूर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन…

आणखी तीन दिवस लागणार : उजनीचे पाणी कुरनूरमध्ये येण्यास !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्याला प्रतीक्षेत असलेले बहुचर्चित उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणात ३ जानेवारी अखेर पडणार आहे याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.उजनी धरणातून सात तारखेपासून पाणी सोडण्यास…

१८ महिन्यात पूर्ण होणार ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देवस्थान समितीने ठेवले आहे.या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर सर्वच कामांना गती आली असून विश्वस्त मंडळी यासाठी जोमाने काम…

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली माजी आ.पाटील यांची निवासस्थानी भेट !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकसभा तसचं विधानसभा निवडणुकीत ताकदीनं उतरुन भाजपाचे उमेदवार निश्चितचं निवडून आणू, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली.भाजपाचे…

अक्कलकोटमध्ये श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कर्नाटकातील बॅकींग क्षेत्रातील नामांकित श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.एक्संबाचे (मल्टीस्टेट) २०६ व्या अक्कलकोट नुतन शाखेचा उदघाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडला.फत्तेसिंह चौक…

श्री परमेश्वर मंदिर सभामंडपसाठी लाखो रुपयांचा कामाचा धडाका !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून पर्यटन विकास विभागाकडून व अन्य निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते वागदरी येथे पार पडला. वागदरी येथील…

विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्वाचे !

अक्कलकोट : प्रतिनिधी क्रिडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन यामधून विदयार्थ्यांचा शारिरीक,बौध्दिक व व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक मनिषा फुले यांनी केले.…

जास्त दर आकारणाऱ्या लॉजवर होणार कारवाई !

अक्कलकोट : प्रतिनिधी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून जास्तीचा दर आकारण्यात येणाऱ्या लॉज मालक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिला…

उजनीच्या पाण्याची वाट अक्कलकोटसाठी ‘खडतर’

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सध्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात एकरूपखच्या पाण्याचा विषय गाजत आहे परंतु उजनीचे पाणी हे कुरनूर धरणात पोहोचेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली असून उपलब्ध माहितीनुसार पाण्याची 'वाट' अतिशय 'खडतर'…

मूकबधिर विद्यार्थ्याच्या साक्षीने झाला स्वागत समारंभ

अक्कलकोट : प्रतिनिधी समाजसेवेचे व्रत घेतलेले,जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जोपासणारे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी आपला मुलगा चि.प्रथम व सून चि. सौ.कां.मिथिला(सृष्टी) यांच्या विवाहप्रीत्यर्थ आयोजित स्वागत समारंभात…
Don`t copy text!