डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय…
अक्कलकोट, दि. ६ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थे’तर्फे लोकापुरे मल्टीपर्पज हॉल अक्कलकोट येथे शनिवार ०५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेमध्ये रक्तदान…