ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चला मतदान करूया पथनाट्य

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरु बसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी चला मतदान करूया हे पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध वेशभूषा परिधान…

संगोगी ब, सातनदुधनी,कल्लप्पावाडी ग्रामपंचायतींवर प्रशासकराज

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.यात अक्कलकोट तालुक्यातील चार ग्रामपंचायतीचा समावेश असून यापैकी तीन ग्रामपंचायतीवर…

अक्कलकोट शहरात हत्तीरोग व मतदार जनजागृती रॅलीला प्रतिसाद

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी हत्तीरोग नियंत्रण पथक व आरोग्य विभाग पंचायत समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी अक्कलकोट शहरामध्ये हिवताप व हत्तीरोग जनजागृती व मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थी रॅली काढण्यात आली. या उपक्रमाला…

दहा वर्षात आम्ही काय केले म्हणणाऱ्यांनी त्यांनी ४० वर्षात काय केले

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आम्ही सत्तेत असताना दहा वर्षे काय केले असे म्हणणाऱ्यांनी मागच्या चाळीस वर्षात त्यांची सत्ता होती त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी काय केले, असा सवाल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपस्थित केला. महायुतीचे उमेदवार…

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सवानिमित्त राजेराय मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील श्री स्वामी समर्थांच्याच्या इच्छने स्थापन झालेल्या व परम पूज्य सद्गुरू बेलानाथ बाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या राजेराय मठात श्री स्वामी समर्थाचा १४६ वा पुण्योत्सव बुधवार दि. २४ एप्रिल ते ७ मे २०२४…

हजारो भाविकांच्या उपस्थितीत मल्लिकार्जुन यात्रा उत्साहात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री मल्लिकार्जुन महाराज की जयचा जयघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेचा रथोत्सव मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला.अपार उत्साह आणि नंदीध्वजांची…

बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण भागात पशुधनाला वाव : म्हेत्रे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस पशुधन घटत चालले आहे.या पार्श्वभूमीवर हन्नूरच्या के.बी प्रतिष्ठानने घेतलेला बैलगाडा शर्यतीचा उपक्रम स्तुत्य आहे,असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी…

वीज पुरवठा वारंवार खंडित ; अक्कलकोटकर आंदोलनाच्या तयारीत

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी महावितरणचा भोंगळ कारभार सध्या अक्कलकोट शहर आणि तालुक्यात अनुभवायला मिळत आहे याबद्दल सध्या नागरिकांमध्ये तीव्र रोष असून नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत अक्कलकोट शहरात गेल्या आठवड्यापासून वारंवार वीज…

अक्कलकोटच्या श्री मल्लिकार्जुन यात्रेला आजपासून प्रारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेला शुक्रवार दि.१९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.ही यात्रा पाच दिवस चालणार आहे.प्रतिवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येतो.…

रामनवमी दिवशी सुखद घटना : सुपारी फोडायला आले अन लग्न लावले !

अक्कलकोट : मारुती बावडे श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमात लग्न उरकल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथे घडली आहे. उन्हाचे वाढते प्रमाण आणि अनाठाही खर्च टाळून दोन कुटुंबाच्या संमतीने हा निर्णय घेण्यात…
Don`t copy text!