अल्लू अर्जुनच्या घरावर मोठा हल्ला
हैदराबाद, वृत्तसंस्था
अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंदोलकांनी घरात घुसून तोडफोड केली आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या अनेक सदस्यांनी रविवारी (22 डिसेंबर) अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स…