अल्लू अर्जुनला मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर
मुंबई वृत्तसंस्था
जगभरासह देशात देखील पुष्पा 2 ने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. त्यातच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनबाबत मोठी बातमी आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जूनला अंतरिम जामीन…