सिंदखेड पुरग्रस्त शेतकरी कुटुंबांना सारथीकडून दिवाळी फराळ
दक्षिण सोलापूर दि.२२ : आॅक्टोंबर महिन्यात पावसामुळे सिना नदीला आलेल्या पुरामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात पाणी शिरले. ज्यामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. शेतकरी व कामगार कुटुंबांना याची झळ अधिक बसली. दिवाळी सण आला परंतु झालेल्या नुकसानीमुळे दिवाळी गोड कशी लागेल. अशा या पुरग्रस्त शेतकरी व कामगार कुटुंबांना फराळ पाकिटांचे वाटप सारथी युथ फौंडेशनच्या … Read more