नायलॉन, प्लॅस्टिक, सिंथेटिक मांजाला प्रतिबंध ; पोलीस आयुक्त शिंदे यांचे आदेश
सोलापूर : नायलॉन मांजा, प्लॅस्टिक आणि सिंथेटिक दोराचा वापर करून पतंग उडविण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत.
नायलॉन मांजा, प्लॅस्टिक आणि सिंथेटिक दोरा हे नैसर्गिकरित्या विघटन न…