केजरीवालांची अटक त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळे ; अण्णा हजारे
अहमदनगर : वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या वतीने अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारे यांच्यासोबत आंदोलनात सक्रिय सहभागी होते. त्यामुळे याविषयी अण्णा हजारे यांनी दुःख व्यक्त केले आहे.…