अक्कलकोट शहर व तालुक्यात तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहर आणि तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली.यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता. साधारण अर्धा ते एक तास पडलेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला होता.…